सुओ मोटो


सुओ मोटो ही लॅटिन भाषेतील संज्ञा आहे. याचा अर्थ आहे स्वाधिकार किंवा स्वतःहून केलेली कार्यवाही. जिथे शासनसंस्था स्वतःहून कार्यवाही करते अशा वेळेस या संज्ञेचा वापर होतो.


नागरी समाज म्हणजे काय ? 

नागरी समाज म्हणजे विविध प्रकारच्या संस्थांचा अंतर्भाव. ज्यात सामाजिक गट, बिगर शासकीय संस्था, कामगार संघटना, धर्मादाय संघटना, स्वदेशी गट, सांस्कृतिक संघटना, व्यावसायिक संस्था अशा स्वयंसेवी संस्थांचा समावेश होतो. 


महाराष्ट्र राज्य सुशासन आराखडा

• माहितीच्या अधिकाराचा कायदा आणि अधिनियम २००५

• महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा २००५

• महाराष्ट्र कार्यालयीन कर्तव्यात दिरंगाई प्रतिबंधक कायदा २००५

• महाराष्ट्र नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा२०१५